खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये ९ हजार ४१६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग ; सतर्कतेचा इशारा

264 0

पुणे : खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत आहे . खडकवासला पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज दुपारी २ दरम्यान खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये साधारण ९ हजार ४१६ क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.

पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत असे आवाहन सहाय्यक अभियंता, श्रेणी १ खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्पसातारा यो.स.भंडलकर यांनी केले आहे .

Share This News

Related Post

Heavy Rain

Heavy Rain : शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास

Posted by - July 26, 2023 0
सातारा : राज्यात सध्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक जिल्ह्यांमध्ये…

भारताच्या प्रगतीची पताका डौलाने फडकत ठेवूया; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Posted by - January 26, 2023 0
मुंबई:- ‘भारताच्या प्रगतीची पताका जगभर पोहचवण्यात आपला महाराष्ट्र अग्रभागी आहे. भारताच्या प्रगतीची ही पताका अशीच डौलाने फडकत ठेवण्यासाठी एकजूट करूया,’…

भोंगा, दंगा, पंगा आणि जातीय तेढ यापासून दूर रहा; पुणे पोलिसांचं कवितेतून आवाहन

Posted by - May 4, 2022 0
पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे बाबत राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपत असून याच मुद्द्यावरून…

नितीन गडकरी यांना धमकी देणारा जयेश पुजाराकडून मोबाईल आणि सीमकार्ड जप्त; नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले…

Posted by - March 24, 2023 0
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देणारा आरोपी जयेश पुजारी याच्याकडून धमकी देण्यात आलेला मोबाईल आणि सीमकार्ड जप्त करण्यात…

सह्याद्रीच्या जंगलात तरुणाचा घोरपडीवर अनैसर्गिक अत्याचार, विकृतीचा कळस!

Posted by - April 7, 2022 0
कोल्हापूर – लैंगिक अत्याचाराच्या घटना आपल्या वाचनात येणे ही नित्याची बाब झाली आहे. पण एका विकृत तरुणाने चक्क घोरपडी सोबत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *