Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल
पुणे : देशासह राज्यातील 11 मतदारसंघात काल लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले होते. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे आशिर्वाद घेतले, तर रोहित पवारांनी मतदारसंघात अजित पवार गटाकडून पैसे वाटप व दमदाटी करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप केला होता. यादरम्यान आणखी एक मोठी बातमी