सुपरफास्ट

BREAKING NEWS | अखेर सतीश भोसले उर्फ ‘खोक्याभाई’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अखेर सतीश भोसले उर्फ ‘खोक्याभाई’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ठोकल्या असून प्रयागराजमधून ‘खोक्याभाई’ला अटक करण्यात आली आहे.

बीड पोलिस आणि उत्तरप्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे