T- 20 World Cup

T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात सुपर 8 मध्ये ‘या’ संघाने केला प्रवेश

2991 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक मोठे उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक संघ विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये काही मोठ्या संघांचादेखील समावेश आहे. टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा दक्षिण अफ्रिका पहिला संघ ठरला आहे. सध्या या स्पर्धेतील रंगत बघता तीन मोठे संघ स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता आहे. यामध्ये पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंडचा समावेश आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Sharad Pawar : मोदींच्या ‘भटकती आत्मा’ टीकेला शरद पवारांनी दिले सडेतोड प्रत्युत्तर

Viral Video : पेट्रल भरताना फोन वाजला अन् आगीचा भडका उडाला; CCTV फुटेज आलं समोर

IMD Monsoon Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज

Manoj Jarange : उपोषणाचा चौथा दिवस ! जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

Share This News
error: Content is protected !!