ICC ODI World Cup Timetable

ICC ODI World Cup Timetable : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार भारत पाकिस्तान महामुकाबला

763 0

मुंबई : क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक (ICC ODI World Cup Timetable) आज जाहीर करण्यात आले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. या वेळापत्रकानुसार (ICC ODI World Cup Timetable) सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेला बहुचर्चित भारत -पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 15 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.

वर्ल्डकपसाठी भारतात येण्यापूर्वी पाकिस्तानने ठेवली ‘हि’ अट

5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 15 व 16 नोव्हेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार आहे. उपांत्य फेरीतील सामने मुंबई व कोलकाता या ठिकाणी पार पडणार आहेत.

The schedule for Cricket World Cup 2023

भारताचे विश्वचषक 2023 चे वेळापत्रक
8 ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
15 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर – भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ
2 नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर, मुंबई
5 नोव्हेंबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
11 नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर, बेंगळुरू

वर्ल्ड कपचं संपूर्ण वेळापत्रक
5 ऑक्टोबर – इंग्लंड वि. न्यूझीलंड, अहमदाबाद
6 ऑक्टोबर – पाकिस्तान वि. क्वालिफायर 1, हैदराबाद
7 ऑक्टोबर – बांगलादेश वि. अफगाणिस्तान, धर्मशाला
8 ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका वि. क्वालिफायर 2, दिल्ली
8 ऑक्टोबर- भारत वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई
9 ऑक्टोबर – न्यूझीलंड वि. क्वालिफायर 1, हैदराबाद
10 ऑक्टोबर – इंग्लंड वि. बांगलादेश, धर्मशाला
11 ऑक्टोबर – भारत वि. अफगाणिस्तान. दिल्ली
12 ऑक्टोबर – पाकिस्तान वि. क्वालिफायर 2, हैदराबाद
13 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका, लखनौ
14 ऑक्टोबर – इंग्लंड वि. अफगाणिस्तान, दिल्ली
14 ऑक्टोबर – न्यूझीलंड वि. बांगलादेश, चेन्नई
15 ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान, अहदाबाद
16 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर 2, लखनौ
17 ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका वि. क्वालिफायर 1, धर्मशाला
18 ऑक्टोबर – न्यूझिलंड वि. अफगाणिस्तान, चेन्नई
19 ऑक्टोबर – भारत वि. बांगलादेश, पुणे
20 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, बंगळुरू
21 ऑक्टोबर – इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका, मुंबई
21 ऑक्टोबर – क्वालिफायर 1 वि. क्वालिफायर 2, लखनौ
22 ऑक्टोबर – भारत वि. न्यूझिलंड, धर्मशाला
23 ऑक्टोबर – पाकिस्तान वि. अफगाणिस्तान , चेन्नई
24 ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश, मुंबई
25 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर 1, दिल्ली
26 ऑक्टोबर – इंग्लंड वि. क्वालिफायर 2, बंगळुरू
27 ऑक्टोबर – पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका, चेन्नई
28 ऑक्टोबर- क्वालिफायर 1 वि. बांगलादेश, कोलकाता
28 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया वि. न्यूझिलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर- भारत वि. इंग्लंड, लखनौ
30 ऑक्टोबर – अफगाणिस्तान वि. क्वालिायर 2, पुणे
31 ऑक्टोबर – पाकिस्तान वि. बांगलादेश, कोलकाता
1 नोव्हेंबर – न्यूझिलंड वि. दक्षिण आफ्रिका, पुणे
2 नोव्हेंबर – भारत वि. क्वालिफायर 2, मुंबई
3 नोव्हेंबर – क्वालिफायर 1 वि. अफगाणिस्तान, लखनौ
4 नोव्हेंबर – इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, अहमदाबाद
4 नोव्हेंबर – न्यूझिलंड वि. पाकिस्तान, बंगळुरू
5 नोव्हेंबर – भारत वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता
6 नोव्हेंबर – बांगलादेश वि. क्वालिफायर 2, दिल्ली
7 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान, मुंबई
8 नोव्हेंबर – इंग्लंड वि. क्वालिफायर 1, पुणे
9 नोव्हेंबर – न्यूझीलंड वि. क्वालिफायर 2, बंगळुरू
10 नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान, अहमदाबाद
11 नोव्हेंबर – भारत वि. क्वालिफायर 1, बंगळुरू
12 नोव्हेंबर – इंग्लंड वि. पाकिस्तान, कोलकाता
12 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश, पुणे
15 नोव्हेंबर – पहिला उपांत्य सामना, मुंबई
16 नोव्हेंबर – दुसरा उपांत्य सामना, कोलकाता
19 नोव्हेंबर – फायनल, अहमदाबाद

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!