हल्लेखोरांच्या निशाण्यावर वनराज नव्हता तर..; वनराज आंदेकरांचे वडील बंडू आंदेकरांनी दिली धक्कादायक माहिती

82 0

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी 1 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून 40 मिनिटाच्या सुमारास पुण्यातील नाना पेठेत गोळीबार आणि कोयत्यानं वार करत करण्यात आले.

यामध्ये त्यांची प्रकृती गंभीर बनली त्यांच्यावर केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू ते मात्र उपचारांती त्यांचा मृत्यू झाला.

या खुनाप्रकरणी पुणे पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आतच वनराज अंदेकर यांच्या सख्ख्या बहिणी संजीवनी कोमकर,कल्याणी कोमकर दाजी गणेश कोमकर, जयंत कोमकर यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती.

कौटुंबिक आणि जमिनीच्या वादातून वनराज अंदेकरांचा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती असून या प्रकरणी दोनच दिवसांपूर्वी ताम्हीणी घाटातून पुणे पोलिसांनी आणखी 13 जणांना अटक केली आहे.

पोलिसांकडून कारवाई होत असतानाच आता वनराज आंदेकर यांचे वडील सूर्यकांत उर्फ बंडू आदेकर यांनी हल्लेखोरांच्या निशाण्यवर वनराज आंदेकर नव्हता अशी धक्कादायक माहिती दिली आहे.

पुणेकर न्यूज या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बंडू आंदेकर म्हणाले हल्लेखोरांच्या निशाण्यावर वनराज नव्हता तर मी आणि वनराजचा भाऊ कृष्णा आंदेकर होतो. मात्र आम्ही बारामतीत राहत असल्यामुळे त्यांनी वनराचा गेम केला.

सख्खी बहिणचं पक्की वैरीण बनली आहे असंही बंडू अंदेकर या मुलाखतीत म्हटले आहेत.

 

Share This News

Related Post

Jammu And Kashmir

Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये सिंध नदीत कोसळून CRPF जवानांच्या गाडीचा अपघात; 8 जवान जखमी

Posted by - July 16, 2023 0
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या (Jammu And Kashmir) गांदरबल जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Jammu And Kashmir) CRPF जवानांच्या…
Love Story

Seema Haider : ‘सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा, नाहीतर…’ मुंबई पोलिसांना धमकी

Posted by - July 16, 2023 0
मुंबई : पाकिस्तान सोडून भारतात पळून आलेली सीमा हैदर (Seema Haider) संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सीमा हैदरला…

#crime : 16 वर्षीय मुलाचे 32 वर्षीय महिलेसोबत होते शारीरिक संबंध; महिलेने अश्लील चित्रपट पाहण्यासाठी दिला होता मोबाईल, मुलाच्या आईने थेट…

Posted by - January 30, 2023 0
कल्याण : अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नाशिक मधील एका 32 वर्षीय महिलेवर पीडित मुलाच्या आईने गुन्हा दाखल केला आहे.…
Rohit Pawar Office

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Posted by - July 16, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात…
Yerwada Jail

Yerwada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून फरार; कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Posted by - November 21, 2023 0
पुणे : कुख्यात गुंड आशिष जाधव पुण्यातील येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) पळाला आहे.आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *