प्रभागरचनेच्या हरकतींच्या सुनावणीसाठी एस. चोक्कलिंगम यांची नियुक्ती

94 0

पुणे- पुणे महानगरपालिकेच्या जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी निवडणूक आयोगाने यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून म्हणून नियुक्ती केली आहे.

महापालिकेच्या प्रभाग रचना नियमबाह्य आणि राजकीय हस्तक्षेप करून मोठया प्रमाणात तोडफोड करून केली गेली असल्याचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच, या प्रभाग रचनेवरून राष्ट्रवादी वगळता सर्वच राजकीय पक्षांनी नियमबाह्य प्रभाग रचनेचा आरोप करत विरोध केला आहे.

शिस्तप्रिय, कडक, राजकीय दबावाला न जुमानता नियमानुसार काम करणारे अधिकारी अशी एस.चोक्कलिंगम यांची ओळख आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकती सूचना नोंदवण्यात येणार असून 24 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

Share This News

Related Post

धक्कादायक : औरंगाबाद मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या ; दोन पानाच्या सुसाईड नोट मधून सांगितले कारण …

Posted by - September 23, 2022 0
औरंगाबाद : औरंगाबाद मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल माधवराव अग्रहारकर यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनिल यांनी…

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विक्की नगराळे दोषी, उद्या शिक्षा सुनावणार

Posted by - February 9, 2022 0
वर्धा- संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी मुख्य आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.…

धक्कादायक : पालघरमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आठ जणांचा समूहिक बलात्कार; गुन्हा दाखल

Posted by - December 19, 2022 0
पालघर : पालघरमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरला आहे. पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे एका सोळा वर्षे अल्पवयीन…
liquor

Pune Ganeshotsav 2023 : तळीरामांसाठी मोठी बातमी ! गणेशोत्सवामुळे ‘या’ दिवशी पुण्यात मद्यविक्री राहणार बंद

Posted by - September 14, 2023 0
पुणे : पुण्यात गणेशोत्सव (Pune Ganeshotsav 2023) मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 19…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *