Devendra Fadanvis

Devendra Fadnavis : फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये पुणे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी पोलिसांना दिल्या ‘या’ सूचना

470 0

पुणे : पुण्यातील पोर्शे अपघातावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक पुणे पोलीस आयुक्तालयात पुणे पोलिसांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला आणि पुणे पोलिसांना काही सूचना दिल्या. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली.

आरोपीवर आयपीसी 304 कलम लावण्यात आले आहे. हा मुलगा 17 वर्षे 8 महिन्याचा आहे. 16 वर्षावरील मुलांना सज्ञान म्हटले जाऊ शकते. पोलिसांनी गाडीचे, वयाचे सबळ पुरावे दिले होते. अशावेळी त्याला सुनावलेली शिक्षा अतिशय आश्चर्यकारक आहे. नागरिकांच्या मनात शासनाबद्दल शंका निर्माण करणारी होती. यानंतर तात्काळ वरच्या कोर्टात दाद मागण्यात आली. पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने घेतले आहे. कारवाई सुरु असून त्यात निश्चित न्याय मिळेल, असे ते म्हणाले. नवीन लायसन्स देताना त्याचे नियम काटेकोर असावेत. स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

पोलिसांना ‘या’ सूचना देण्यात आल्या
ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह विरोधातील कारवाई तीव्र करणार आहोत. पोलीस याबाबत कठोर कारवाई करतील. बारमध्ये जाणाऱ्या मुलांचे डॉक्युमेंट तपासले जाणार आहेत. बाहेर सीसीटीव्ही लावले जातील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नाकाबंदी करुन असे प्रकार टाळले जातील, असे फडणवीसांनी यावेळी सांगितले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणे शहरातील दोन पब बंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश

Asim Sarode : एकाच अपघाताच्या घटनेसाठी दोन वेगवेगळे FIR का? ॲड. असीम सरोदे यांचा सवाल

Heat Stroke : धक्कादायक ! उष्माघाताने परळीमध्ये भाजी विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune News : अचानक पुणे पोलीस आयुक्तालयात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल

Tanisha Bormanikar : बारावी परीक्षेत 100 टक्के गुण मिळवत तनिषा बोरामणीकर आली अव्वल

Vishal Agrawal : पोराच्या कारनाम्यामुळे सध्या अटकेत असेलेले विशाल अग्रवाल नेमके कोण आहेत?

Nashik News : भाविकांना शिर्डीहून सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग

Solapur News : धक्कादायक ! सोलापुरात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; तरुणाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

HSC 12th Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर; पुन्हा एकदा मुलींनीच मारली बाजी

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात आज कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Pune Porsche Accident: ‘वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली’; अल्पवयीन आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड

Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!