Mahadev App

Pune News : पुण्यात मोठी कारवाई ! महादेव बेटिंग ॲप प्रकरणी 70 ते 80 जणांना घेतलं ताब्यात

514 0

पुणे : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पुणे पोलिसांकडून (Pune News) मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नारायणगाव इथं छापा टाकला असून यात 70 ते 80 जणांना ताब्यात घेतलं आहे. नारायणगाव शहरात एका इमारतीमध्ये महादेव बेटिंग ॲपचे काम सुरु होते. महादेव ॲप संदर्भातील कामासाठी ही संपूर्ण बिल्डिंग वापरली जात होती अशी माहिती समोर आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
भारतासह परदेशात महादेव बेटिंग ॲप प्रकरणी तपास सुरू आहे. दरम्यान, आता या प्रकरणाची पाळेमुळे महाराष्ट्रात पुण्यातील नारायणगाव इथंपर्यंत पोहोचल्याचं समोर आलंय. नारायणगाव शहरातल्या एका इमारतीत महादेव बेटिंग ॲपचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.

पोलिसांनी नारायणगाव शहरातील इमारतीत छापा टाकला असून 70 ते 80 जणांना ताब्यात घेतलंय. संबंधितांची चौकशी केली जात असून त्यांच्याकडून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : राज्यात आज मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हायअलर्ट

Suicide News : खळबळजनक ! सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाची मध्यरात्री आत्महत्या

Crime News : शेतात काम करताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Monsoon Update : महाराष्ट्रात कधी येणार मान्सून? हवामान विभागाने दिला ‘हा’ अलर्ट

Share This News

Related Post

संबंधांमध्ये अडथळा ठरत होती 3 वर्षांची चिमुकली; आईनेच काढला असा काटा, अंगावरच्या शालिनी पोलिसांनी असा काढला आरोपींचा मागोवा

Posted by - March 10, 2023 0
पुणे : संबंधित घटनाही पुण्यातील खडकी परिसरामध्ये एका तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर सुरू झाली. या मुलीच्या मृतदेहाच्या अंगावर असलेल्या…

पत्रकाराच्या प्रश्नावर अजितदादा संतापले…..म्हणाले, ‘आम्ही घरात असलं करत नाही’

Posted by - March 31, 2023 0
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणात वेगवेगळे गौप्यस्फोट करून धक्के दिले जात आहेत. पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला गौप्यस्फोट,…
Tukaram Maharaj Palkhi

Tukaram Maharaj Palkhi : तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वाचे पहिले गोल रिंगण इंदापूरमध्ये पार पडले

Posted by - June 20, 2023 0
इंदापूर : जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी (Tukaram Maharaj Palkhi) सोहळ्यातील अश्वाचे पहिले गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे…
Satara Crime News

Satara Crime News : वाई बसस्थानकात 13 वर्षीय मुलीचा बसच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 12, 2023 0
सातारा : साताऱ्यातील वाई बस स्थानकात एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये 7वी इयत्तेतील शाळकरी मुलीचा एसटी बस खाली सापडून…
Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! शिक्षीका पत्नीचा खून करून दोन मुलांना विहरीत टाकून डॉक्टर पतीची आत्महत्या

Posted by - June 20, 2023 0
दौड : पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) दौंड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका डॉक्टरने आपले अख्ख कुटूंबंच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *