Pune Drugs Cases

Pune Drugs Cases : पुण्यात पुन्हा 340 किलो मेफेड्रॉन सदृश्य अंमली पदार्थ जप्त

526 0

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात (Pune Drugs Cases) मागील काही दिवसांपासून ड्रग्सच्या तस्करींचं प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात 4000 कोटींचं ड्रग्स जप्त करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठा ड्रग्स साठा पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी परिसरातून तब्बल 340 किलो ड्रग्ससाठा जप्त केला आहे. आरोपीच्या टेम्पोमधून हा ड्रग्स साठा जप्त करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
यापूर्वी विश्रांतवाडीत एक आरोपी सापडला होता. तो त्याचा माल ट्रकमध्ये देखील ठेवत होता. विश्रांतवाडी परिसरातून हा ट्रक पोलिसांच्या पथकाने शोधून काढला आहे. या आरोपीचं विश्रांतवाडीत गोडाऊन होतं. या गोडाऊनपासून तीन किलोमीटर अंतरावर हा कच्चा माल भरलेला ट्रक ठेवण्यात आला होता. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात अडकल्याचं दिसून येत आहे. मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात छापेमारी केली जात आहे. विविध परिसरात सध्या पोलीस नजर ठेवून आहे. प्रत्येक आरोपींची सखोल चौकशी केली जात आहे. यातून मिळालेल्या माहितीवरुन विविध परिसरातून माहिती घेऊन पोलीस छापेमारी करत मेफोड्रॉन जप्त करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने पटकावले विजेतेपद

Rahul Gandhi : खळबळजनक ! राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

PCMC Drugs : ड्रग्स प्रकरणात बेईमान पोलीस अधिकाऱ्याला अटक

Loksabha 2024: महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात यंदा तब्बल 250+ उमेदवार?

Vasai News : धक्कादायक ! वसईत स्कूल बसने दोन मुलींना चिरडलं

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद ‘या’ जागांवर अजूनही एकमत नाही

Gautam Gambhir Quit Politics: PM Modi थॅंक्स, आता पुन्हा लोकसभा….; गौतम गंभीरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Manoj Jarange : जरांगे पाटलांची प्रकृती अचानक खालावली; डॉक्टरांचं पथक मध्यरात्री अंतरवालीत दाखल

Weather Update : राज्यात आज पावसाची दाट शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Pension : निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Vrikshasana : वृक्षासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!