pcmc

Pimpri- Chinchwad : धक्कादायक! घाटकोपर नंतर पिंपरी चिंचवड मध्ये सुसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळले होर्डिंग

711 0

पुणे : नुकतेच मुंबईतील घाटकोपर मध्ये होर्डिंग पडल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी – चिंचवड मध्ये धक्कादायक घटना घडली असून मोशी येथे रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. मोशीमध्ये दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागात पाऊस झाला त्यात जोरदार वारा आल्याने हे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे.

सुदैवाने या मध्ये  कुणीही जखमी किंवा कोणतीही जीविहितहानी झालेली नाही आहे. मोशीतील वादळी वाऱ्याने जय गणेश साम्राज्य चौक येथील रस्त्यालगत असलेले भले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले असून यात चार दुचाकी आणि टेम्पोच बरेच नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर कोसळले नसून वाहतुकीला कोणतीची अडचण निर्माण झालेली नाही आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यात भरदिवसा दिवसा शेतकऱ्यांबरोबरच्या वादातून निवृत्त लष्कर अधिकाऱ्याकडून गोळीबार; व्हिडीओ आला समोर

Pimpri – Chinchwad : खळबळजनक! पिंपरी चिंचवड मध्ये डंपरच्या धडकेत 27 वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा चिरडून दुर्दैवी मृत्यू

Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! पुण्यातल्या धरणांमध्ये किती पाणीसाठा उपलब्ध?

Pune Loksabha : पुण्यात लोकसभा निवडणुकीतील ‘हा’ उमेदवार प्रचार खर्चात अव्वल; तर ‘या’ उमेदवाराने केला सर्वात कमी खर्च

Pune News : धक्कादायक! पुणेकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या पुणे पोलिसांनाच “आव्हान”

Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Weight Loss : वजन कमी करणं झालं इतक सोपं ; वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ ५ सोप्या टिप्स

Sunil Chetri Retirement : फुटबॉल पटू सुनील छेत्रीने घेतली निवृत्ती; सोशल मीडिया द्वारे दिली माहिती

Pune News : भाजपाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!