विधानसभेसाठी मनसेकडून दोन उमेदवारांची घोषणा; पाहा कुणाला मिळाली उमेदवारी?

77 0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नवनिर्माण यात्रा सुरू असून आज ही नवनिर्माण यात्रा सोलापुरात असतानाच आणि

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर पहिल्या दोन उमेदवारांची घोषणा देखील केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवडी विधानसभेसाठी बाळा नांदगावकर यांना तर पंढरपूर विधानसभेसाठी दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या उमेदवारांची घोषणा केली आहे

 

Share This News

Related Post

देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी ; अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मागणी

Posted by - August 19, 2022 0
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आली…

सांगलीत संभाजी भिडे यांचा अपघात; सायकलवरून पडल्यानं गंभीर जखमी

Posted by - April 27, 2022 0
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे  यांचा सांगलीमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी भिडे गुरुजी सायकलवरून पडले आहेत. सायकल चालवत…

संजय राऊत यांचे आईस भावनिक पत्र ! “…या एकाच कारणासाठी मी आज तुझ्यापासून दूर आहे…!”

Posted by - October 12, 2022 0
मुंबई : गेली दोन महिने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत आहेत. चौकशी न्यायालयीन कोठडी सुनावणी यामध्ये अडकलेले…
Imran Khan

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

Posted by - May 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्र्ष्टाराच्या आरोपाखाली पाकिस्तानी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. इस्लामाबादमध्ये…

एसटी महामंडळाचे विलीनीकरण अशक्य, राज्य सरकारचा अहवाल विधानसभेत

Posted by - March 4, 2022 0
मुंबई- एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करणं शक्य नाही, असं त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. कोर्टाने नियुक्त केलेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *