वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर तिची उमेदवारी यूपीएससीने रद्द केल्यानंतर आता पूजा खेडकर हिने यूपीएससी विरोधातच न्यायालयात धाव घेतली आहे.
खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याबरोबरच नाव बदलून अनेक वेळा यूपीएससीची परीक्षा दिल्याचा गंभीर आरोप पूजा खेडकरवर असल्यानं पूजा खेडकर ची उमेदवारी यूपीएससीने रद्द करत पुन्हा परीक्षा देण्यावर कायमस्वरूपी बंदी घातली आहे या निर्णयाविरोधातच पूजा खेडकरनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर युपीएससीविरोधात उच्च न्यायालयात; नेमकं प्रकरण काय?