महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून या 20 जणांची उमेदवारी जवळपास निश्चित?

90 0

मुंबई: महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत असून दोन्ही बाजूला सध्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे.

नुकतीच मुंबईत केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये भाजपा 164 तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना प्रत्येकी 64 जागा देण्यात याव्यात असा फॉर्म्युला दिल्याची माहिती समोर आली होती.

महायुतीमध्ये 60 पेक्षा अधिक जागा लढवण्यासाठी अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयारी करत असून त्या अनुषंगाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 20 नेत्यांची संभाव्य उमेदवारी जवळपास निश्चित मानले जात असल्याची माहिती टॉप न्यूज मराठीला सूत्रांकडून मिळाली आहे.

कोणत्या 20 नेत्यांची उमेदवारी जवळपास निश्चित?

  1. बारामती – अजित पवार
  2. आंबेगाव – दिलीपराव वळसे पाटील
  3. येवला – छगन भुजबळ
  4. कागल – हसन मुश्रीफ
  5. रायगड – अदिती तटकरे
  6. परळी – धनंजय मुंडे
  7. जुन्नर – अतुल बेनके
  8. मावळ – सुनील शेळके
  9. अहेरी – धर्मरावबाबा आत्राम
  10. खेड – दिलीप मोहिते
  11. उदगीर – संजय बनसोड
  12. दिंडोरी – नरहरी झिरवाळ
  13. पुसद – इंद्रनील नाईक
  14. इंदापूर – दत्तात्रय भरणे
  15. पिंपरी – अण्णा बनसोडे
  16. कळवण – नितीन पवार
  17. अमळनेर – अनिल भाईदास पाटील
  18. वडगावशेरी – सुनील टिंगरे
  19. वाई – मकरंद पाटील
  20. अहमदनगर  – संग्राम जगताप
Share This News

Related Post

5 राज्यांच्या निवडणुकांचे आज निकाल ; बहुमतासाठी किती जागांची आहे आवश्यकता ? वाचा सविस्तर

Posted by - March 10, 2022 0
देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर करण्यात येणार आहेत. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून…
Bajrang Sonawane Accident

Bajrang Sonawane Accident : बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेंच्या कारचा भीषण अपघात

Posted by - June 5, 2024 0
बीड : नुकताच लोकसभेचा निकाल लागला. यामध्ये बीडमधून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करत बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane Accident)…

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे ; मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती

Posted by - August 12, 2022 0
मुंबई : अखेर अनेक नावांच्या स्पर्धेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.  चंद्रकांत पाटील यांचा शिंदे…

#BREAKING PUNE CRIME : पुण्यात शासकीय विश्रामगृहात माजी मंत्र्याने केला महीलेवर बलात्कार; बिबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - February 16, 2023 0
पुणे : भाजप सेना युती सरकारमध्ये राज्याचे सामाजिक न्याय तथा क्रीडामंत्री राहिलेल्या उत्तम प्रकाश खंदारे (वय 65) यांच्या विरोधात बलात्काराचा…
Udayanraje Bhosale

Satara Loksabha : अखेर ! साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर

Posted by - April 16, 2024 0
सातारा : अखेर भाजपने सातारा लोकसभेसाठी (Satara Loksabha) खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा केली आहे.भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहीर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *