राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना आरक्षणासंदर्भात भाष्य केलं होतं यावरून भाजपा नेत्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केल्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेच्या एका आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलाय.
जो राहुल गांधीची जीभ छाटेल , त्याला ११ लाखांचे बक्षीस देणार, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार गायकवाड यांनी केलं आहे.