Mamata Banerjee

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा जखमी

276 0

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पुन्हा दुखापत झाली आहे. दुर्गापूरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये चढताना ममता बॅनर्जींना ही दुखापत झाली. त्या हेलिकॉप्टरने दुर्गापूरहून आसनसोलला जात असताना हा अपघात झाला. हेलिकॉप्टरमध्ये घसरून पडल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली. सुदैवाने त्या गंभीर जखमी झाल्या नाहीत. यानंतर त्या हेलिकॉप्टरने आसनसोलला रवाना झाल्या.

आसनसोलमध्ये त्या तृणमूल काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांच्या समर्थनार्थ रॅलीत सहभागी होण्यासाठी गेल्या आहेत. ममता बॅनर्जी जेव्हा हेलिकॉप्टरमध्ये खाली पडल्या तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली. ममता बॅनर्जीना दुखापत होण्याची पहिलीच वेळ नाही याअगोदरदेखील ममता बॅनर्जी 2-3 वेळा जखमी झाल्या होत्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

WhatsApp News : ‘या’ 5 चुका करणे टाळा; अन्यथा तुमचे व्हॉट्सअ‍ॅप होईल बॅन

Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांदा निर्यातीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Election Commission : निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला मोठा धक्का! ‘तो’ अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला

Maharashtra Politics : छ. संभाजीनगरमध्ये महायुतीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने भरला अपक्ष अर्ज

Naseem Khan : काँग्रेस नेते नसीम खान यांनी तडकाफडकी स्टार प्रचारकपदाचा दिला राजीनामा

Hingoli News : कूलरची हवा बेतली जीवावर !14 वर्षीय विद्यार्थ्यांला गमवावा लागला जीव

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!