उत्साहाच्या भरात काहीजण बरंच काही बोलून जातात ; अजित पवार यांची कुणाला कोपरखळी ?

146 0

पुणे- पुणे महानगरपालिकेचा प्रारूप प्रभाग आराखडा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीचे 122 नगरसेवक निवडून येतील असा दावा केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी उत्साहाच्या भरात काहीजण बरंच काही बोलून जातात असं उत्तर देत प्रशांत जगताप यांना कोपरखळी मारली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, मी कधी असा दावा केलेला नाही. बारामतीमध्ये उमेदवारीचा अर्ज भरताना निवडून येण्याची अपेक्षा व्यक्त करतो. कारण कुणाला निवडून द्यायचं ते मतदार ठरवत असतो असे अजित पवार म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनी शिवजयंती सोहळा शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर होणार असून या वेळी प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिली.

Share This News

Related Post

धक्कादायक : नव्यानेच शिंदे गटात प्रवेश केलेले निलेश माझीरे यांच्या पत्नीची आत्महत्या

Posted by - February 3, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वीच मनसे मधून बाहेर पडून शिंदे गटात प्रवेश केलेले निलेश माझेरे यांच्या पत्नीने गुरुवारी रात्री आत्महत्या केल्याने…

बिहारमधील रेल्वे स्थानकावर टीव्ही स्क्रीनवर सुरू झाला ‘तसला व्हिडिओ’; प्रवाशांची उडाली भांबेरी

Posted by - March 20, 2023 0
बिहार : बिहारच्या एका रेल्वे स्थानकावरून एक विक्षिप्त घटना उघडकीस आली आहे. बिहारमधील पाटणा रेल्वे स्थानकावर रेल्वे बाबतच्या महत्त्वाच्या सूचना…

पुणे : नगर रस्ता,वडगाव शेरी येथील भंगार मालाच्या गोडाउनला भीषण आग

Posted by - November 3, 2022 0
पुणे : आज दिनांक ०३•११•२०२२ रोजी दुपारी ११•५८ वाजता नगर रस्ता, वडगाव शेरी, सोपान नगर येथे एका भंगारच्या गोडाऊनला आग…

#VIDEO : विकृताचे तरुणीसमोरच स्वतःच्या प्रायव्हेट पार्ट सोबत अश्लील चाळे; तरुणीने थेट शूट केला व्हिडिओ, आणि मग घडले असे काही !

Posted by - February 8, 2023 0
मुंबई : मायानगरी मुंबईमध्ये एक विक्षिप्त घटना समोर आली आहे. येथील एका वाहन चालकाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका तरुणीला जवळ…

मोठी बातमी! शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व वॉरंट जारी

Posted by - July 8, 2022 0
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या तक्रारीनंतर शिवसेना नेते संजय राऊत याच्या विरोधात अटक वॉरंट जारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *