नागपूर : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भविष्यावर मोठं विधान केलं होतं. त्यानंतर नाना पाटेकर यांच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे. ‘2024 मध्ये पुन्हा भाजप येणार असून नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार’, असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले होते. यावर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नाना पटोले ?
अभिनेते नाना पाटेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रताक्रिया दिली आहे. नाना पाटेकर यांचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले आहेत. त्यांना फार काही गांभीर्याने घेऊ नका, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते नाना पटोले?
नाना पाटेकर म्हणाले होते की, ‘तुम्ही बघाच मोठ्या संख्येने भाजपच येणार. कोण येईल आणि कसा येईल हे सांगता येत नाही. पण आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 350 ते 375 जागा मिळतील. देशामध्ये भाजपाशिवाय पर्याय नाही. भाजपकडून ऐवढं चांगलं काम चालले आहे. नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.’
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Accident News : साईबाबांचे दर्शन राहिलं अधुरं! साईभक्तांच्या गाडीचा भीषण अपघात
Pune Blast : पुण्यातील विमाननगर परिसरात 10 गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट
Shikhar Dhawan : गब्बरने आपल्या मुलासाठी लिहिली काळीज चिरणारी पोस्ट; वाचून तुम्हीदेखील व्हाल भावुक
Nagaraj Naidu : ज्येष्ठ पत्रकार नागराज नायडू यांचे निधन
Satara Crime : सातारा हादरलं ! मनातल्या ‘त्या’ भीतीपायी वडिलांनी पोटच्या लेकराचा घेतला जीव
Accident News : दाट धुक्याने केला घात! 3 बस, 2 कार अन् ट्रकचा विचित्र अपघात
Punit Balan : पुनित बालन ग्रुप ईगल्सने पटकावले वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले YouTube वर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते
RBI Threat : खळबळजनक ! मुंबईतील RBI चे मुख्यालय उडवून देण्याची मेलद्वारे देण्यात आली धमकी