बाहुबली दिसणार आता ‘श्रीरामांच्या’ भूमिकेत ; दिग्दर्शक ओम राऊतकडून व्हिडीओ शेअर

380 0

‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास भगवान रामाची भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी ‘बाहुबली’च्या राम भगवान अवताराची एक झलक शेअर केली आहे, जी पाहिल्यानंतर चाहत्यांची भुरळ पडली नाही. चाहते प्रभासच्या ‘आदिपुरुष’मधील ‘राम’ या व्यक्तिरेखेबद्दलचे फोटोशॉप केलेले फोटो शेअर करत होते, मात्र आता रामनवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी प्रभासचा फर्स्ट लूक शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रभास राम यांच्या भूमिकेत दिसत आहे. ओम राऊत यांनी आज त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रभासच्या चाहत्यांनी बनवलेल्या चित्रपटाशी संबंधित त्याचे वेगळे लूक्स दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला ओम राऊतने चाहत्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

चित्रपटाबद्दल चाहत्यांची वाढली उत्सुकता

प्रभासचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. तसेच कमेंट करून तुमचा अभिप्राय कळवा. ओम राऊतच्या या ट्विटनंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

Share This News
error: Content is protected !!