बाहुबली दिसणार आता ‘श्रीरामांच्या’ भूमिकेत ; दिग्दर्शक ओम राऊतकडून व्हिडीओ शेअर

281 0

‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास भगवान रामाची भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी ‘बाहुबली’च्या राम भगवान अवताराची एक झलक शेअर केली आहे, जी पाहिल्यानंतर चाहत्यांची भुरळ पडली नाही. चाहते प्रभासच्या ‘आदिपुरुष’मधील ‘राम’ या व्यक्तिरेखेबद्दलचे फोटोशॉप केलेले फोटो शेअर करत होते, मात्र आता रामनवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी प्रभासचा फर्स्ट लूक शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रभास राम यांच्या भूमिकेत दिसत आहे. ओम राऊत यांनी आज त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रभासच्या चाहत्यांनी बनवलेल्या चित्रपटाशी संबंधित त्याचे वेगळे लूक्स दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला ओम राऊतने चाहत्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

चित्रपटाबद्दल चाहत्यांची वाढली उत्सुकता

प्रभासचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. तसेच कमेंट करून तुमचा अभिप्राय कळवा. ओम राऊतच्या या ट्विटनंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

Share This News

Related Post

ब्रेकिंग न्यूज- ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचे मुंबईत निधन

Posted by - February 16, 2022 0
मुंबई- तरुणाईला डिस्को डान्सवर थिरकायला लावणारे ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी उर्फ आलोकेश लाहिरी यांचे निधन झाले. मुंबईत जुहू येथील क्रिटी…

भजन सम्राट अनुप जलोटा आणि युवा गायक जावेद अली यांना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा 14 वा स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार

Posted by - November 8, 2022 0
पुणे : रौप्य महोत्सव साजरा करीत असलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे सांगीतिक क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकारास स्व. राम कदम कलागौरव…

निफाड तालुक्यातील चांदोरी येथे मुक्तसंचार करणारा बिबट्या जेरबंद (व्हिडिओ)

Posted by - February 14, 2022 0
नाशिक- गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथे मुक्तसंचार करत जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आला…

‘शमशेरा’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज (व्हिडिओ)

Posted by - June 24, 2022 0
शमशेरा या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री वाणी कपूर आणि संजय…
OMG 2

OMG 2 Trailer: बहुचर्चित OMG 2 चा ट्रेलर प्रदर्शित; अक्षयचा रोल बदलला, महादेवाच्या नाहीतर ‘या’ भूमिकेत दिसणार

Posted by - August 3, 2023 0
बहुप्रतीक्षीत आणि बहुचर्चित OMG-2 चा ट्रेलर (OMG 2 Trailer) आज प्रदर्शित करण्यात आला. अक्षय कुमारची (Akshay Kumar) मुख्य भूमिका असलेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *