महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला भाजपा 5 लाख देणार – देवेंद्र फडणवीस

246 0

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला भाजपा 5 लाख देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली ते कोल्हापुरात बोलत होते.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की कोल्हापूर उत्तर जे मतदार भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी असून सत्यजित कदम भारतीय जनता पक्षाचे 107 वे आमदार असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share This News

Related Post

सायरस मिस्त्री यांच्या निधनानं देशानं कर्तबगार उद्योगपती गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - September 4, 2022 0
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं आहे गाडी दुभाजकाला धडकल्यानं हा अपघात झाला असून मिस्त्री यांच्या…

ऊर्जा विभागातील कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची ग्वाही

Posted by - April 5, 2022 0
शिर्डी- ऊर्जा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधा येणार नाही याची पालक या नात्याने पूर्ण काळजी घेणार असून ऊर्जा विभागातील कर्मचाऱ्यांना…

शिवसेनेला मोठा धक्का! राष्ट्रवादीवर आरोप करत ठाणे जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

Posted by - June 26, 2022 0
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं असून शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने शिवसेनेला मोठा…

शिवाजी आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

Posted by - July 3, 2022 0
पुणे: राज्यात सुरू असलेल्या अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची…
NIA

गडकरी धमकी प्रकरणाचा तपास करण्यासाठी NIA चे पथक नागपुरात दाखल

Posted by - May 25, 2023 0
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. या धमकी (Threat) प्रकरणी तपास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *