बँकेशी संबंधित काम मार्च अखेर पूर्ण करा, एप्रिलमध्ये 15 दिवस बँका राहणार बंद

61 0

मुंबई- येत्या काही दिवसात एप्रिल महिना सुरू होणार आहे. नवीन आर्थिक वर्षही 1 एप्रिल 2022 पासून सुरू होईल. मात्र, मार्च महिन्यासारखचं या महिन्यातही बँका तब्बल पंधरा दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमचे बँकेशी संबंधित काही काम असेल तर ते मार्चमध्ये सुरू करून घ्या किंवा एप्रिल मधील सुट्ट्या लक्षात घेऊनच तसे नियोजन करा.

गुढीपाडवा, आंबेडकर जयंती आणि बैसाखी या सणांसह विविध कारणांमुळे पुढील महिन्यात देशभरात पंधरा दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझव्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिल 2020 च्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार एप्रिलमध्ये पंधरा दिवस बँका बंद राहणार आहेत.

Share This News

Related Post

आज गुड फ्रायडे, काय आहे गुड फ्रायडेचा इतिहास ?

Posted by - April 15, 2022 0
गुड फ्रायडे हा ख्रिश्चन समाजाचा हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. गुड फ्रायडेला ‘होली फ्रायडे’ किंवा ‘ग्रेट फ्रायडे’ असेही म्हणतात. ख्रिश्चन…

हर्षद कुलकर्णी यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड

Posted by - March 22, 2022 0
पिंपरी- बंगळुरू येथे २६ व २७ मार्च रोजी होणाऱ्या १६ व्या राष्ट्रीय ऐरोबिक्स जिम्नास्टीक स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून हर्षद…

अनेक मुली आज ही शाळेपासून वंचित

Posted by - March 10, 2022 0
सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढून सामाजिक परिवर्तन चळवळीचा पाया घातला. परंतु आजही अनेक मुली शाळेपासून वंचित राहत…
Crime

पिंपरी चिंचवड मधील पर्यटकांवर दापोलीत हल्ला ;कोयत्याने केले वार

Posted by - May 16, 2022 0
दापोली- हर्णै समुद्र किनाऱ्यावर गाडी उभी करण्याच्या वादावरून पिंपरी चिंचवड मधील दोन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *