विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घालत असून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे
बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
11 मार्च रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने सोमवारी म्हणजेच 11व्या दिवशी इतके मोठे कलेक्शन केले की हा चित्रपट 200 कोटींच्या घरामध्ये सामील झाला आहे.
A true tale which has held on to millions of minds!#TheKashmirFiles is a story that shouldn't be missed. @mithunda_off @AnupamPKher @DarshanKumaar #ChinmayMandlekar #PallaviJoshi @vivekagnihotri #TejNarayanAgarwal @abhishekofficl @AAArtsOfficial @i_ambuddha @ZeeMusicCompany pic.twitter.com/fq4PEjS81R
— Zee Studios (@ZeeStudios_) March 22, 2022