Weather Update

Weather Update : राज्यात पुन्हा कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

3113 0

मुंबई : हवामान विभागाने (Weather Update) आज महाराष्ट्रात सर्वदूर विजांच्या कडडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. धुळे, नाशिक पालघर वगळता राज्यात सर्वत्र यलो अलर्ट जारी केला आहे.

तर वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवार 25 एप्रिल आणि शुक्रवारी 26 एप्रिल या दोन दिवसात कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

शनिवारी कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Marcus Stoinis : मार्कस स्टॉयनिसची अविस्मरणीय खेळी! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Nitin Gadkari : नितीन गडकरींना भर सभेत आली चक्कर; Video आला समोर

Congress : काँग्रेसच्या ‘या’ उमेदवाराचे 6 वर्षासाठी पक्षातून निलंबन

Solapur News : भाजपला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश

Nagpur News : आरटीई नियमांना उच्च न्यायालयात आव्हान; शिक्षण विभागाला लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश

Pune News : संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट; भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

Loksabha : महायुतीत ‘या’ जागेचा तिढा अद्यापही सुटेना; 1 जागा अन् 3 इच्छुक?

Ruturaj Gaikwad : धोनीला ‘जे’ 17 वर्षांत जमलं नाही ‘ते’ ऋतुराजने पहिल्याच वर्षांत केले

RBI : आरबीआयची आणखी एका बँकेवर कारवाई ! ‘या’ बँकेतून ग्राहकांना काढता येणार नाही पैसे

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेची जागा बदलली; आता ‘या’ ठिकाणी होणार सभा

Shikhar Bank Loan Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!