Palghar News

Palghar News : अर्नाळा समुद्रात बोट उलटून मोठी दुर्घटना

493 0

पालघर : पालघरच्या अर्नाळ्यामधून (Palghar News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये अर्नाळा समुद्रात बोल उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या बोटीमध्ये एकूण 12 जण होते. त्यातील आकरा जण सुखरूप असून एकाचा मृत्यू झाला आहे. संतोष मुकने असे या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

काय घडले नेमके?
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विरारच्या अर्नाळा समुद्रात मोठी बोट दुर्घटना घडली आहे. अर्नाळा किल्ल्यातील घरांच्या दुरुस्तीसाठी खडी व विटा वाहून नेणारी बोट कलंडली आहे. या बोटीत एकूण 12 जण होते.बोटीतील 11 जण सुरक्षित असून एकाचा मृत्यू झाला आहे. संतोष मुकने असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पावसाळ्यापूर्वी किल्ल्यातील घरांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याने या बोटीतून विटा व वाळू नेली जात होती, मात्र या बोटीच्या पंख्यात नांगरलेल्या बोटीचा दोर अडकल्याने वेगात असताना ही बोट समुद्रातच उलटली. पाठीमागून येणाऱ्या एका बोटीमुळे 11 जण सुखरूप वाचले. मात्र या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha : लोकसभेच्या निकालानंतर महायुतीची ठरणार रणनिती; ‘या’ गोष्टीवरून होणार जागावाटप

Maharashtra Politics : ‘भुजबळांच्या वयाचा आदर करतो पण…’; ‘या’ भाजप नेत्याने दिला इशारा

Pune Crime News : पुणे हादरलं ! नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Pune Porsche Car Accident : विशाल अग्रवाल, डॉ. तावरे यांच्यात झालेल्या संभाषणाबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Pimpri-Chinchwad : धक्कादायक ! प्रेयसीच्या ‘त्या’ कृत्यामुळे प्रियकराने संतापाच्या भरात तरुणाच्या अंगावर कार घातली

Share This News

Related Post

Pune Drugs Cases

Pune Drugs Cases : पुण्यात पुन्हा 340 किलो मेफेड्रॉन सदृश्य अंमली पदार्थ जप्त

Posted by - March 2, 2024 0
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात (Pune Drugs Cases) मागील काही दिवसांपासून ड्रग्सच्या तस्करींचं प्रमाण वाढले…
Pune Yerwada

पुण्यात कोयता गँग पुन्हा ॲक्टिव्ह; 5 जणांना अटक (Video)

Posted by - June 6, 2023 0
पुणे : पुण्यातील येरवड्यात कोयता हातात घेत आरोपींकडून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. येरवड्यातील गांधी नगर मध्ये रविवारच्या सुमारास…
Rikshaw

सहकार नगरमधील मुक्तांगण शाळेशेजारी रिक्षावर झाड कोसळले; महिलेचा मृत्यू

Posted by - June 12, 2023 0
पुणे : पुण्यातील सहकार नगर, मुक्तांगण शाळेशेजारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये एका रिक्षावर मोठे झाड कोसळल्यामुळे एका महिलेला…
Weather Update

Weather Update : राज्यात आज मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हायअलर्ट

Posted by - May 15, 2024 0
मुंबई : राज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. अशात आता आजही अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून (Weather…

स्त्री-पुरुष समानतेतून उद्याचं शाश्वत भविष्य घडवूया ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून महिला दिनाच्या शुभेच्छा

Posted by - March 8, 2022 0
महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जिजाऊं माँसाहेबांच्या राष्ट्रवादाचा, महाराणी ताराराणींच्या शौर्याचा, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या सत्यशोधक विचारांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या देदिप्यमान कर्तृत्वाचा वारसा लाभला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *