सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली असून पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्यातील भुईम्सद्दीत एका एसटीची दुचाकी ला धडक दिली सायंकाळी 7:00 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
या अपघातात एसटीखाली सापडून एका दुचाकीस्वाराचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे
त्र्यंबकेश्वर कडून पोलीस कडे ही बस येत असताना अपघात झाला असून या भीषण अपघातात एसटीने पेट घेतलाय
या अपघातात दुचाकीस्वारासह एसटी चालकाचाही आगीत होरपळून मृत्यू झाला असून या घटनेची माहिती कळताच भुईंज अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.