Maharashtra Rain

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

1004 0

मुंबई : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात (Weather Update) जाणवत आहेत. राज्यातील बहुतेक भागांमध्ये तापमान 40 अंशाच्या दरम्यान पोहोचले आहे. याशिवाय काही जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला असून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

‘या’ ठिकाणी होणार मुसळधार पाऊस
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

WhatsApp News : ‘या’ 5 चुका करणे टाळा; अन्यथा तुमचे व्हॉट्सअ‍ॅप होईल बॅन

Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांदा निर्यातीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Election Commission : निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला मोठा धक्का! ‘तो’ अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला

Maharashtra Politics : छ. संभाजीनगरमध्ये महायुतीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने भरला अपक्ष अर्ज

Naseem Khan : काँग्रेस नेते नसीम खान यांनी तडकाफडकी स्टार प्रचारकपदाचा दिला राजीनामा

Hingoli News : कूलरची हवा बेतली जीवावर !14 वर्षीय विद्यार्थ्यांला गमवावा लागला जीव

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!