Weather Update

Maharashtra Weather Update : कोकणासह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट

2564 0

मुंबई : कोकणात मान्सून पूर्व पावसाने (Maharashtra Weather Update) जोर धरला आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यादरम्यान पुढील काही तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अहमदनगर, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. त्यामुळे लवकरच तो देशात दाखल होण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

VIDEO Viral : फिर से दिखाऊंगा सडक पे खेल, बिल्डरपुत्राचा माज दाखवणारा Video व्हायरल

Nandurbar News : नंदुरबारमध्ये जिवाभावाच्या मैत्रिणींचा करुण अंत

Firoz Khan : ‘भाभीजी घर पै है’ फेम फिरोज खान यांचे निधन

Cyclonic Update : प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार; IMD ने दिला नवा अलर्ट

Dombivali Fire : डोंबिवलीतील कंपनीत भीषण स्फोट; अनेक इमारतीच्या काचा फुटल्या

Car Accident : भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं अन् 4 सेकंदात खल्लास; अपघाताचा Live Video आला समोर

Jalna News : अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं; भरतीसाठी प्रशिक्षण घेताना तरुणाने ग्राऊंडवरच सोडला जीव

Pune News : पुणे रेल्वे स्थानकातील एफओबीवर मनोरुग्ण चढला; Video व्हायरल

Mumbai–Pune Expressway : पुणे – मुंबई महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जण जखमी

Ketaki Chitale : “पोलीस महानालायक असतात…” पुणे पोर्शे कार अपघातावर केतकी चितळेचे ‘ते’ वक्तव्य व्हायरल

Ujani Dam Boat Tragedy : धक्कादायक ! उजनी धरणात संपूर्ण कुटुंबाला मिळाली जलसमाधी

P. N. Patil Pass Away : काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide