हवेलीत छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक उभारणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

539 0

राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होत असून उपमुख्यमंत्री तथा अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे

पुण्यातील हवेली या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक उभारणार असल्याचं सांगितलं
या स्मारकासाठी एकूण 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं देखील पवार सांगितलं

Share This News

Related Post

एसटी विलिनीकरणासंदर्भातला अहवाल सरकारकडून कोर्टात सादर, सुनावणी 22 फेब्रुवारीला

Posted by - February 12, 2022 0
मुंबई- एसटी विलिनीकरणासंदर्भातला उच्चस्तरीय समितीचा अहवाल कालच राज्य सरकारनं उच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता या अहवालासंदर्भात…

राज्यातील वीजटंचाई विरोधात पुण्यात भाजपाचं आंदोलन

Posted by - April 23, 2022 0
राज्यात सध्या विजेची टंचाई ची समस्या नागरिकांना भरपूर जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना याचा खूप त्रास होत आहे या राज्यातील नागरिकांना…

खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह 9 खासदारांना संसदरत्न जाहीर

Posted by - February 22, 2022 0
नवी दिल्ली -संसदीय कामकाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार दिला जातो. यंदाच्या वर्षी संसदरत्न पुरस्कार 2022 साठी निवडलेल्या 11…

पुणे: भरधाव दुचाकीची धडक बसून पोस्टमनचा मृत्यू

Posted by - November 13, 2022 0
रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीची धडक बसून पोस्टमनचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात पुणे-सातारा महामार्गावर  केळावडे गावच्या हद्दीत एका कंपनीसमोर…
uddhav thackeray

Uddhav Thackeray : धारावीकरांना जिथल्या तिथे 500 स्क्वेअर फुटाचं घर द्या; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी

Posted by - December 16, 2023 0
मुंबई : मुंबईतील धारावी पुनर्विकास योजनेविरोधा ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आज भव्य मोर्चा काढला. धारावी प्रकल्पातून निर्माण होणारा टीडीआर विकत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *