महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज सादर होत असून अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत
यावेळी बोलताना कृषी हाच विकासाचा पाया असून कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं