महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल (MPSC Result) बुधवारी जाहीर करण्यात आला आहे. एकूण 613 पदांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत विनायक पाटील याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच पूजा अरुण वंजारी हिने 570.25 गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये पिंपरी- चिंचवडची पूजा वंजारी अव्वल आली आहे.
एमपीएससी परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आलेली पूजा वंजारी ही मूळची सांगली जिल्ह्यातील आहे. लग्नानंतर ती पिंपरी चिंचवड येथे राहण्यासाठी आली. सहा वेळा अपयश आल्यानंतर सातव्या प्रयत्नात पूजा वंजारीने हे यश मिळवलं आहे. इतकचं नाहीतर ती मुलींमध्ये राज्यात पहिली देखील आली.
कसा होता पूजाचा प्रवास
2015 आणि 2016 या दोन्ही प्रयत्नात पूर्वपरीक्षेत पूजा पास झाली नाही. त्यानंतर 2017 मध्ये पूजाने मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली मात्र तिला यश मिळालं नाही. 2018 मध्ये पूजाला पुन्हा पूर्वपरीक्षेत अपयश आलं. निकाल पाहिल्यानंतर तासाभरातच तिने अभ्यासाला सुरुवात केली होती. 2019 मध्ये झालेल्या परीक्षेत पुजाला 13 गुण कमी पडले आणि तिची संधी हुकली. त्यानंतर 2022 साली झालेल्या परीक्षेत तिला यश मिळाले आणि ती राज्यात मुलींमध्ये अव्वल आली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Maratha Reservation : मराठा आरक्षणाला मुळ ओबीसींचा बारा बलुतेदारांचा विरोध नाही – सोमनाथ काशिद
Pune News : मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने मायलेकरांचा वाचवला जीव
Reliance Industries : मुकेश अंबानींने घेतला मोठा निर्णय ! देशभरातील रिलायन्सच्या…
Kishori Pednekar : रोहित पवारांनंतर आता किशोरी पेडणेकर यांना ED चे समन्स
Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
Ratnagiri News : रत्नागिरीमध्ये जिलेटीनचा मोठा साठा जप्त; एकाला अटक
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स
Ram Mandir : राममंदिर सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण व निमंत्रण गृहसंपर्क अभियानास विक्रमी प्रतिसाद
Sharad Pawar : शरद पवारांच्या ‘त्या’ खेळीने अजित पवारांना मोठा धक्का
Rohit Sharma : हिटमॅन रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये केले ‘हे’ 5 महारेकॉर्ड
ATS : रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 जणांना घेतले ताब्यात
PM Modi : ‘अहमदाबाद आणि सोलापूरचं जुनं नातं’ पंतप्रधान मोदींनी सांगितला इतिहास