पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून इंद्रायणी नदीत उडी घेत एका महिलेने जीवन संपवलं आहे..
सातच दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण मुख्यालयात कार्यरत असलेल्या अनुष्का सुहास केदार या पोलीस कर्मचारी महिलेनं इंद्रायणी नदीत उडी घेत आपले जीवन संपवलं होतं. त्यानंतर गुरुवारी एका महिलेने इंद्रायणी नदीत उडी घेत आपल्या जीवन संपवलं असून अजूनही इंद्रायणी नदीत बुडालेल्या महिलेचा शोध घेण्याचा काम अग्निशामक दलाकडून सुरू आहे.