Buldana Video : शिंदे गटाच्या या आमदाराच्या अडचणीमध्ये वाढ; ‘तो’ Video आला समोर

663 0

बुलढाणा : बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड पुन्हा चर्चेत आले आहेत. तुफान व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (Buldana Video) आमदार संजय गायकवाड एका युवकाला काठीने बदडत असल्याचे दिसत असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
आमदार संजय गायकवाड यांचा पुन्हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शिवजयंती मिरवणुकी दरम्यानचा आहे. या मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड युवकांना पोलीस काठीने मारहाण करताना दिसत आहे. त्यांच्या बॉडीगार्डची काठी घेऊन युवकांना सपासप मारहाण करत आहेत. त्यामुळे शिवजयंती मिरवणुकीत गोंधळ उडाल्याचे दिसत आहे.ही मारहाण नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : श्री रसिकलाल धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती धनादेशाचे वाटप व रक्तदान सोहळा संपन्न

Pune Drugs Cases : पुण्यात पुन्हा 340 किलो मेफेड्रॉन सदृश्य अंमली पदार्थ जप्त

Pune News : पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने पटकावले विजेतेपद

Rahul Gandhi : खळबळजनक ! राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

PCMC Drugs : ड्रग्स प्रकरणात बेईमान पोलीस अधिकाऱ्याला अटक

Loksabha 2024: महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात यंदा तब्बल 250+ उमेदवार?

Vasai News : धक्कादायक ! वसईत स्कूल बसने दोन मुलींना चिरडलं

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद ‘या’ जागांवर अजूनही एकमत नाही

Gautam Gambhir Quit Politics: PM Modi थॅंक्स, आता पुन्हा लोकसभा….; गौतम गंभीरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Manoj Jarange : जरांगे पाटलांची प्रकृती अचानक खालावली; डॉक्टरांचं पथक मध्यरात्री अंतरवालीत दाखल

Weather Update : राज्यात आज पावसाची दाट शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Pension : निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Vrikshasana : वृक्षासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!