नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक मोठी घटना समोर आली आहे. आजकाल भटक्या प्राण्यांचा परिसरात वावर होताना दिसत आहे. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण होत आहे. कधी कुत्र्यांची दहशत तर कधी गायी, म्हैस, सांड, अशा भटक्या प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वारंवार समोर येताना दिसत आहेत. नागपूरमधून भटक्या प्राण्याच्या दहशतीची अशीच एक घटना समोर आली आहे.
काय घडले नेमके?
नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमधील वसंत नगर परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून दोन सांडांकडून चांगलाच धुडगूस घातला जात आहे. सांडांच्या लढाईत चांगलाच उपद्रव माजवीला असून लोकांनी त्यांना हाकण्याचा खूप प्रयत्न केला मात्र हे सांड काही मानायलाच तयार नव्हते. त्यांची धुडगूस कायम आहे.
दोन भटक्या सांडांची लागली झुंज; परिसरातील गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान pic.twitter.com/ZfmKfCVNju
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) December 27, 2023
या दोन सांडांनी लढाई केली. त्यांच्या या भयानक लढाईत त्यांनी आजसापच्या गाड्या पाडल्या. या झुंजीत परिसरातील दुचाकींची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली इतरही साहित्याचे नुकसान झाले.सांडांच्या वाढत्या उपद्रवामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Accident News : दाट धुक्याने केला घात! 3 बस, 2 कार अन् ट्रकचा विचित्र अपघात
Punit Balan : पुनित बालन ग्रुप ईगल्सने पटकावले वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले YouTube वर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते
RBI Threat : खळबळजनक ! मुंबईतील RBI चे मुख्यालय उडवून देण्याची मेलद्वारे देण्यात आली धमकी
ST News : एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच सुरु करण्यात येणार ‘ही’ सेवा
Ajit Pawar : ‘जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी
Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात