Nagpur Blast

Nagpur Blast : नागपूरमध्ये स्फोटकांच्या कंपनीत भीषण स्फोट; 5 जण ठार

1321 0

नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना (Nagpur Blast) समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील धामणा मधील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर 4 जण जखमी झालेत.

आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमाराला हा भीषण स्फोट झाला.या दुर्घटनेची माहिती मिळताच ATSचं 8 ते 10 जणांचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच स्टॉक करुन ठेवलेल्या मालाचा स्फोट झाल्याचे समजत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Chandani Chowk Accident: चांदणी चौकात एसटी बसचा भीषण अपघात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या नावावर किती आहे संपत्ती?

Manoj Jarange : मनोज जरांगेचे उपोषण स्थगित; 13 जुलैपर्यंत सरकारला दिला अल्टीमेटम

Pune News : शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा : स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे

Nashik Teachers Constituency Election 2024 : अखेर ठरलं ! नाशिक मतदारसंघात होणार तिरंगी लढत

Raj Thackeray : मनसे स्वबळावर लढणार? राज ठाकरे विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!