नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Teachers Constituency Election 2024) अर्ज माघारीचा अंतिम दिवस राजकीय घडामोडींचा ठरला.महायुती व महाविकास आघाडीला बंडखोरांना थंड करण्यात अखेर यश आले. भाजपचे डॉ. राजेंद्र विखे पाटील, तर काँग्रेसचे दिलीप पाटील यांनी अर्ज माघारी घेत पक्षादेशाचे पालन केले. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे व अपक्ष मैदानात उतरलेले कोपरगावचे विवेक कोल्हे यांच्यात आता तिरंगी लढत होणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Raj Thackeray : मनसे स्वबळावर लढणार? राज ठाकरे विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार