crime

Chatrapati Sambhaji Nagar : मोबाईलच्या दुकानातून ‘इतक्या’ लाखांची रोकड जप्त; छ. संभाजीनगर मध्ये निवडणुकीच्या एक दिवस आधी मोठी कारवाई

343 0

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या पैसा आणि अवैध मद्याचा सुळसुळाट सुरु आहे. त्यात ईडी आणि सीबीआयच्या धाडीत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात येत आहे. त्यात आता छत्रपती संभाजीनगर येथील पैठण गेट परिसरात मतदानाच्या एक दिवस आधी पोलिसांना सुमारे 39 लाख 65 हजारांची रक्कम जप्त करण्यात आली असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?
छत्रपती संभाजीनगर येथील पैठण गेट परिसरात मतदानाच्या एक दिवस आधी पोलिसांना सुमारे 39 लाख 65 हजारांची रक्कम जप्त करण्यात आली होती. पैठण गेट परिसरातील एका मोबाईलच्या दुकानातून ही रक्कम जप्त करण्यात आली होती. शिवाय सोबत पैसे मोजण्याची मशीन देखील आढळून आल्या आहे. या दुकानात वेगवेगळ्या ठिकाणी ही रक्कम ठेवण्यात आली होती. तसेच दुकानदाराकडून या रकमेबाबत समाधानकारक उत्तर नाही दिल्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच आता याप्रकरणी आता पोलिसांनी चार आरोपींना अटक केलीये.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune Loksabha : पुण्यातील मतदानासाठी 6054 तर इतर 11 मतदारसंघांसाठी 53 हजार 959 बॅलेट युनिट उपलब्ध; कुठल्या मतदारसंघात किती बॅलेट लागणार

Pune Crime : सिंहगड रोड परिसरात घरफोडी करणारे सराईत अटकेत; आरोपींकडून 19 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

Pune Loksabha : मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास निश्चित केलेले १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य; यादी केली जाहीर

IPL : KKR ला मिळाले प्लेऑफचे तिकीट; प्लेऑफमध्ये पोहोचणारा ठरला पहिला संघ

Pune Loksabha : पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या 1500 तक्रारींवर केली कार्यवाही

Pune Loksabha : लोकसभा निवडणूक मतदानादिवशीचे आठवडे बाजार राहणार बंद

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!