Accident Washim

Accident News : धक्कादायक ! वाशिममध्ये वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात

442 0

वाशिम : राज्यात सध्या अपघाताचे (Accident News) प्रमाण काही कमी व्हायचे नाव घेईना. यामध्ये कारंजा मार्गावर वापटा फाटा परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 40 ते 50 जण जखमी झाले आहेत.जखमींमधील 10 ते 12 जणांची प्रकृती गंभीर आहे.

दिग्रस तालुक्यातील कोलुरा गांवातील लग्न वऱ्हाड घेऊन कारंजा च्या अजनी इथं जातांना हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातातील जखमींना मानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच गंभीर जखमी असलेल्या लोकांना यवतमाळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातानंतर मानोरा-कारंजा मार्गावर लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Video : कोंबडी पडली बिबट्यावर भारी; शिकार करायला गेला अन् स्वतःच अडकला जाळ्यात

Dr.Jyoti Mete : डॉ. ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

Nilesh Sable : नवा कॉमेडी शो सुरु होण्याआधी निलेश साबळेची ‘ती’ पोस्ट होते व्हायरल!

Pune News : धक्कादायक ! पुण्यात 60 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

Pune News : बैलगाडा शर्यत बेतली जीवावर; बैलगाड्याची धडक लागून वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

Maharashtra Highway : महाराष्ट्रात तयार होणार ‘हे’ 3 नवीन महामार्ग

Uddhav Thackeray : आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो फडणवीसांनी शब्द दिला होता; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Pune Crime : पुणे हादरलं ! 40 रुपये उधार ठेवले नाही म्हणून तरुणाला कोयत्याने केली मारहाण

Weather Update : हवामान विभागाने पावसासंदर्भात दिला ‘हा’ नवा अलर्ट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!