भिवंडी : सध्या लोकसभा निवडणुकीचे राजकारण तापलेले असताना भिवंडीमधील राजकारणात एक नवीन ट्विस्ट आला आहे. या ठिकाणी भिवंडी पूर्व विधानसभेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस कासम शेख (Rais Shaikh) यांनी पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आपल्या आमदार पदाचा राजीनामा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
राजीनाम्याचं मूळ कारण अद्याप अस्पष्ट
दरम्यान, रईस शेख यांनी कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पण शहरातील समाजवादी पक्षातील उत्तर भारतीय मुस्लिम आणि महाराष्ट्रातील मुस्लिम असा एक वेगळाच वाद या निमित्ताने समोर आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Accident News : धक्कादायक ! वाशिममध्ये वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात
Pune Video : कोंबडी पडली बिबट्यावर भारी; शिकार करायला गेला अन् स्वतःच अडकला जाळ्यात
Dr.Jyoti Mete : डॉ. ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार
Nilesh Sable : नवा कॉमेडी शो सुरु होण्याआधी निलेश साबळेची ‘ती’ पोस्ट होते व्हायरल!
Pune News : धक्कादायक ! पुण्यात 60 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
Pune News : बैलगाडा शर्यत बेतली जीवावर; बैलगाड्याची धडक लागून वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
Maharashtra Highway : महाराष्ट्रात तयार होणार ‘हे’ 3 नवीन महामार्ग
Pune Crime : पुणे हादरलं ! 40 रुपये उधार ठेवले नाही म्हणून तरुणाला कोयत्याने केली मारहाण
Weather Update : हवामान विभागाने पावसासंदर्भात दिला ‘हा’ नवा अलर्ट