Abhishek Ghosalkar Firing

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

497 0

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Firing) यांच्यावर काल रात्रीच्या सुमारास फेसबूक लाईव्ह सुरु असताना गोळीबार करण्यात आला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. मॉरिस नरोना नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना गोळ्या झाडल्या. घोसाळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसने स्वतःवर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली.

या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. सुरुवातीला घटनास्थळी हजर असलेल्या मेहूल पारेख याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता रोहित शाहु उर्फ रावण याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

खळबळजनक माहिती आली समोर
मॉरिस भाईने गोळीबारात जे शस्त्र वापरलं आहे, ते अवैध शस्त्र असल्याचा संशय आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून मॉरिसला शस्त्र परवाना देण्यात आलेला नाही. त्यामुळे मॉरिसने ज्या पिस्तुलामधून अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या ते पिस्तूल अवैध असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मॉरिसकडे हे शस्त्र कुठून आलं, त्याला ते कसं मिळालं याचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यातील आळंदीजवळ महावितरणच्या डीपीचा स्फोट; 1 जणाचा मृत्यू

Loksabha Election : लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून ‘हे’ 11 शिलेदार जवळपास निश्चित

Pradip Shrama : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर आयकर विभागाची धाड

Navi Mumbai News : नवी मुंबईमध्ये ‘संतोष माने’ घटनेची पुनरावृत्ती

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : दोन ट्रकमध्ये ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेमुळे 3 भावंडांना गमवावा लागला जीव

Bjp Candidates : राज्यसभेसाठी भाजपकडून ‘या’ नावांची चर्चा; दिल्लीत होणार अंतिम निर्णय

Crop Insurance : शेतकऱ्यांना आता पिकाचादेखील काढता येणार इन्शुरन्स

Gondia News : आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू

RBI MPC Meet : RBI चं पतधोरण जाहीर

Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का ! बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम

EVM Theft : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ! ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!