Baba Siddique

Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का ! बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम

251 0

मुंबई : लोकसभा निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मोठे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आहे. बाबा सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. आपण तातडीने राजीनामा देत असल्याचे बाबा सिद्दीकी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.

बाबा सिद्दीकी यांनी पोस्टमध्ये काय लिहिले?
“मी तरुणपणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत आहे. मला व्यक्त करायचे आहे असे बरेच काही आहे, पण या म्हणीप्रमाणे काही गोष्टी न सांगितल्या गेलेल्याच बऱ्या. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो,” असे बाबा सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

EVM Theft : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ! ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

Share This News

Related Post

ये तो बस्स झाँकी हैं, पुणे महापालिका बाकी हैं!’ – चंद्रकांत पाटील

Posted by - June 12, 2022 0
‘राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर सर्वच कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यामुळे ‘ये तो बस्स झाँकी हैं, पुणे महापालिका बाकी…

गनिमी कावा पद्धतीने राणा दाम्पत्य मुंबईत; मातोश्रीच्या परिसरात शिवसैनिक सज्ज

Posted by - April 22, 2022 0
मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा हे मुंबईत…
Petrol Diesel Prices

Petrol Diesel Prices: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागलं

Posted by - November 14, 2023 0
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये थोडी तेजी पाहायला मिळाली आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजेदरम्यान WTI क्रूड 78.48 डॉलर…

यापूर्वी देखील बेकायदेशीर कामावर कारवाया होतच होत्या पण आधी इतका गाजावाजा नव्हता छगन भुजबळ यांचा किरीट सोमय्या यांना टोला

Posted by - March 27, 2022 0
  शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री अनिल परब याच्या बंगल्यावर हातोडा मारण्यासाठी काल भाजपचे नेते किरीट सोमय्या हे दापोलीत आले…
Devendra Fadanvis

Devendra Fadnavis : ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी करणारे पोलिस बडतर्फ होणार; फडणवीसांची मोठी घोषणा

Posted by - December 12, 2023 0
मुंबई : सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *