राजकारण

आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

रोहित पवारांकडून मध्यरात्रीच अहिल्यादेवी यांची जयंती साजरी

पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar) यांच्या जयंतीवरून पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. आज सकाळी साडेपाच वाजता

Read More
आपला महाराष्ट्रक्राईमठळक बातम्याराजकारण

संजय शिरसाट यांना ‘त्या’ प्रकरणी पोलिसांकडून ‘क्लीन चीट’

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून मोठा दिलासा मिळाला आहे. संजय शिरसाट यांच्यावर

Read More
ठळक बातम्याराजकारण

युतीचा फॉर्म्युला ठरला? राज ठाकरेंच्या भेटीनंतर फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल

मुंबई : मुंबईमधून (Mumbai) एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Read More
ठळक बातम्यामनोरंजनराजकारण

अभिनेत्री गार्गी फुलेची राजकारणात एंट्री; ‘या’ पक्षात केला प्रवेश

मुंबई : अभिनयक्षेत्र आणि राजकारण यांचे फार जुने नाते आहे. अनेक अभिनेते अभिनेत्री राजकरणात प्रवेश करताना दिसतात.मागच्या काही महिन्यांपूर्वी मराठी

Read More
ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांचं निधन

राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश तथा बाळू धानोरकर (47) यांचे निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या 2-3 दिवसा पासून त्यांच्यावर

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक; समोर आली मोठी अपडेट

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) लोकसभेचे खासदार आणि काँग्रेस (Congress) नेते बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांना आतड्यात इन्फेक्शन झाल्याने नागपूरातील रुग्णालयात

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

महाराष्ट्र सदनातील ‘त्या’ घटनेवर छगन भुजबळ नाराज; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

नाशिक : रविवारी महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) आणि सावित्रीबाई

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना दिली ‘ही’ ऑफर

अहमदनगर : रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना भाजपसोबत (BJP) येण्याची ऑफर

Read More
ब्रेकिंग न्यूजराजकारण

…तर बरं झालं असतं; नवीन संसदभवनाच्या उद्घाटनानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

नवीन संसद भवनाचे आज,२८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.भव्य सोहळा देशभरातील नेते सहभागी झाले होते.

Read More
पुणेराजकारण

पुणे विद्यापीठात नृत्य संकुल उभारणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

भारतीय संस्कृतीत नृत्यकलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे नृत्यकलेचे संवर्धन आणि प्रचार प्रसारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे नृत्य संकुल पुणे विद्यापीठात

Read More
ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उद्घाटन होणारं नवीन संसद भवन आहे तरी कसं ?

नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या सेंट्रल विस्टा अर्थात नवीन संसदेचा आज लोकार्पण होत असून दुपारी एक वाजता

Read More
आपला महाराष्ट्रपुणेराजकारण

‘नितेश राणे हे भाजपचा नाच्या आहेत’, राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला पदाधिकाऱ्याची जहरी टीका

पुणे : भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची तुलना नृत्यांगणा

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

नाना पटोलेंची खुर्ची जाणार… नवीन प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) लवकरच मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नाना

Read More
क्राईमठळक बातम्याराजकारण

धुळे हादरलं ! राजकीय वादातून कार्यकर्त्याची निर्घृणपणे हत्या

धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये धुळे तालुक्यातील उभंड- पिंपरखेड येथे एका राजकीय कार्यकर्त्याची गोळी

Read More
आपला महाराष्ट्रराजकारण

संजय राऊत राजकारणातले प्रेम चोपडा ‘या’ नेत्याने केली टीका

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली

Read More