बातम्या पालिकेच्या

पुणेबातम्या पालिकेच्याब्रेकिंग न्यूज

प्रारुप मतदार याद्या राष्ट्रवादीच्या दबावाखाली- जगदीश मुळीक

आगामी निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्या महापालिका प्रशासनाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली तयार केल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी

Read More
पुणेबातम्या पालिकेच्याब्रेकिंग न्यूज

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! अखेर सोमवारपासून पुण्यात पाणीकपात

राज्यात मान्सूनने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. शहरात पाणीकपात न केल्यास खडकवासला धरण साखळीतील साठा 15 जुलैपर्यंत

Read More
पुणेबातम्या पालिकेच्याब्रेकिंग न्यूजराजकारण

ये तो बस्स झाँकी हैं, पुणे महापालिका बाकी हैं!’ – चंद्रकांत पाटील

‘राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर सर्वच कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यामुळे ‘ये तो बस्स झाँकी हैं, पुणे महापालिका बाकी

Read More
पुणेबातम्या पालिकेच्याब्रेकिंग न्यूज

काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी अरविंद शिंदे यांची निवड

काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी गटनेता अरविंद शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे यांची

Read More
आपला महाराष्ट्रपुणेबातम्या पालिकेच्याब्रेकिंग न्यूज

पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद; पाहा कोणते आहेत भाग ?

देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव पुण्यातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद करण्यात येणार आहे. पुण्यातील विविध भागांत हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्यापुणेबातम्या पालिकेच्या

स्थायी समितीच्या अस्तित्वाबाबत अध्यक्ष हेमंत रासने यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

पुणे- महापालिकेचा कार्यकाळ संपला तरी स्थायी समितीचे अस्तित्व कायम राहते अशी याचिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सर्वोच्च न्यायालयात

Read More
ठळक बातम्यापुणेबातम्या पालिकेच्या

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग जाहीर

पुणे- पुणेमहापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. एकूण 173

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्यापुणेबातम्या पालिकेच्या

पुणे महापालिका निवडणूक; 20 प्रभागांची नावे बदलली, जाणून घ्या कोणते आहेत हे प्रभाग

पुणे – आगामी पुणे महापालिका निवडणुकीची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. राजकीय पक्षही निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. पुणे महापालिकेने

Read More
पुणेबातम्या पालिकेच्याब्रेकिंग न्यूजराजकारण

तीनच्या प्रभागरचनेमुळे महापालिकेतील २९ माजी नगरसेवकांवर टांगती तलवार राहणार

महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी रात्री जाहीर केली:त्यामुळे प्रभागाबाबतची उत्सुकता संपली असली तरी इच्छुकांच्या मनात आता महिला

Read More
ठळक बातम्यापुणेबातम्या पालिकेच्या

महापालिका निवडणुकीच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात जनहित याचिका

पुणे- राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना अंतिम प्रभाग रचनेचे काम ११ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला आव्हान

Read More
अन्यपुणेबातम्या पालिकेच्या

३४ गावातील अन्यायकारक कर कमी करा, सर्वपक्षीय कृती समितीचे आयुक्तांना साकडे

पुणे- ग्रामपंचायतीपेक्षा अधिक रक्कमेच्या अन्यायकारक मिळकत कर तसेच पाणी टंचाई व इतर सुविधां अभावी ३४ गावांतील हजारो नागरिक त्रस्त झाले

Read More
आपला महाराष्ट्रपुणेबातम्या पालिकेच्याब्रेकिंग न्यूजराजकारण

अखेर ठरलंच! पुणे महागरपलिकेची अंतिम प्रभाग रचना ‘या’ दिवशी होणार जाहीर

सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं कंबर कसली असून

Read More
ठळक बातम्यापुणेबातम्या पालिकेच्या

पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहने लावण्यासाठी मोजावे लागणार पैसे

पुणे – पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर आता मोफत वाहने पार्क करता येणार नाहीत. याठिकाणी पे अँड पार्क योजना लागू करण्यात

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याबातम्या पालिकेच्याराजकारण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शरद पवार म्हणतात…

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.काही पक्षांमध्ये कोर्टाच्या आदेशानंतर संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

Read More
ठळक बातम्यापुणेबातम्या पालिकेच्या

बालगंधर्व रंगमंदिराचा होणार कायापालट, पण रंगकर्मींचा विरोध

पुणे- बालगंधर्व मंदिराच्या पुनर्विकास मॉडेलला मंजुरी मिळाल्यामुळे आता बालगंधर्व रंगमंदिर पाडले जाणार हे निश्चित झाले आहे. बालगंधर्व मंदिराच्या पुनर्विकासाबाबत राज्याचे

Read More