स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार असून या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचा लक्ष लागलं आहे…
मागील दोन वर्षापासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याचं पाहायला मिळाला असून या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण सुनावणी मानली जाते या सुनावणी मध्ये नेमका काय निकाल समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे