BREAKING NEWS: मनसेकडून आणखी एका उमेदवाराची घोषणा; वणी मतदारसंघातून ‘या’ चेहऱ्याला मिळाली उमेदवारी

416 0

विदर्भ: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची नवनिर्माण यात्रा सध्या विदर्भात असून या विदर्भ दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणखी दोन उमेदवारांची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

 

याआधी मनसे कडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती ज्यामध्ये शिवडी मतदार संघातून माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना तर लातूर ग्रामीण मतदार संघातून संतोष नागरगोजे यांना उमेदवारी जाहीर झाली होती.

 

तर आज राज ठाकरे यांनी चंद्रपूर आणि राजुरा विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या उमेदवारांची घोषणा केली असून चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून मनदीप रोडे तर राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर यांना उमेदवारी मिळाली आहे.  नंतर आज वनी मतदारसंघातून राज ठाकरे यांनी राजू उंबरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे

 

मनसेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर 225 ते 250 जागांची चाचपणी केल्यानंतर आतापर्यंत एकूण पाच मतदार संघात मनसेने उमेदवारांची घोषणा केली आहे

Share This News

Related Post

कॉंग्रेस मनपा गटनेते अरविंद शिंदेंचे पुतणे प्रणय शिंदेंचा भाजपात प्रवेश

Posted by - February 7, 2022 0
पुणे- पुणे महापालिका निवडणुकीच्या पूर्वी कॉंग्रेसला खिंडार पडले असून, महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पुतणे आणि सामाजिक कार्यकर्ते तुकाराम…

सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन ; वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास

Posted by - August 23, 2022 0
मुंबई : भाजपने त्या सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे . वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास…

पुणे : शुल्कवाढीच्या संदर्भात विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने घेतली कुलगुरू यांची भेट

Posted by - December 10, 2022 0
पुणे : विद्यापीठ कृती समितीच्या सदस्यांनी शुल्कवाढ, वसतिगृह तसेच विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नांना संदर्भात कुलगुरू यांची भेट घेतली व सविस्तर चर्चा…

केंद्र सरकार महिलांना देणार 2 लाख ?…जाणून घ्या सत्य

Posted by - March 27, 2022 0
केंद्र सरकारकडून महिलांसाठी अनेक विशेष योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत सरकार देशातील गरीब, गरजू आणि विधवा महिलांना पैशांची मदत केली जाते.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *