UGC

UGC : MPhil ला मान्यता नाही! ताबडतोब प्रवेश देणे थांबवा; UGC चे विद्यापीठांना आदेश

795 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मास्टर्स इन फिलॉसॉफी अर्थात MPhil या डिग्रीला भारतात (UGC) मान्यता नाही. त्यामुळं भारतीय विद्यापीठांनी या डिग्रीसाठी प्रवेश देणं तातडीनं थांबवावे असे निर्देश युजीसीनं विद्यापीठांना दिले आहे. यामुळं ज्या विद्यापीठांनी असे प्रवेश दिले आहेत त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

UGC ने आपल्या निर्देशात काय म्हंटले?
युजीसीनं विद्यापीठांना निर्देश देताना म्हटलं की, आमच्या असं निदर्शनास आलं आहे की, काही विद्यापीठं फ्रेश अर्ज मागवत आहेत. त्यामुळं हे आम्हाला विद्यापीठांना लक्षात आणून द्यायचं आहे की, एमफील ही मान्यताप्राप्त डिग्री नाही.

युजीसीचे सचिव मनिष जोशी काय म्हणाले?
याबाबत अधिक माहिती देताना युजीसीचे सचिव मनिष जोशी म्हणाले, युजीसीच्या पीएचडीच्या रेग्युलेशन क्रमांक 14 मध्ये हे स्पष्टपणे म्हटलं आहे की, उच्च शिक्षण संस्थांनी एमफील डिग्रीसाठी प्रवेश देता कामा नये. त्यानुसार, युजीसीनं विद्यापीठांना आदेश दिलेत की त्यांनी 2023-24 या वर्षाकरीता एमफीलला प्रवेश देणे तातडीने थांबबावे. तसेच मनिष जोशी यांनी विद्यार्थ्यांना देखील सल्ला दिला आहे की, त्यांनी एमफीलसाठी कुठल्याही प्रकारे प्रवेश घेऊ नये.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : साईबाबांचे दर्शन राहिलं अधुरं! साईभक्तांच्या गाडीचा भीषण अपघात

Pune Blast : पुण्यातील विमाननगर परिसरात 10 गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

Shikhar Dhawan : गब्बरने आपल्या मुलासाठी लिहिली काळीज चिरणारी पोस्ट; वाचून तुम्हीदेखील व्हाल भावुक

Suicide Thinking : आत्महत्येचा विचार येताच डायल करा ‘104’ प्रेरणा प्रकल्पाच्या ‘या’ हेल्पलाइनने मिळणार नवजीवन

Nagaraj Naidu : ज्येष्ठ पत्रकार नागराज नायडू यांचे निधन

Satara Crime : सातारा हादरलं ! मनातल्या ‘त्या’ भीतीपायी वडिलांनी पोटच्या लेकराचा घेतला जीव

Accident News : दाट धुक्याने केला घात! 3 बस, 2 कार अन् ट्रकचा विचित्र अपघात

Punit Balan : पुनित बालन ग्रुप ईगल्सने पटकावले वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले YouTube वर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते

RBI Threat : खळबळजनक ! मुंबईतील RBI चे मुख्यालय उडवून देण्याची मेलद्वारे देण्यात आली धमकी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!