Bus Accident: धक्कादायक ! एसटीचा अचानक ब्रेक फेल झाल्याने बसची 4 दुचाकींना धडक
नागपूर : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण (Bus Accident) वाढताना दिसत आहे. नागूपरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. यामध्ये एसटी बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याने भीषण दुर्घटना घडली…
Read More