Sovereign Gold Bond Scheme: 11 सप्टेंबरपासून स्वस्त सोनं खरेदी करता येणार; जाणून घ्या किंमत, डिस्काउंट अन् बरंच काही
आरबीआय लोकांना स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी देत आहे. हे सोनं तुम्ही बाजारभावापेक्षा कमी किमतींत खरेदी करू शकता. ग्राहकांना सॉव्हरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond Scheme) योजनेअंतर्गत स्वस्तात सोनं खरेदी…
Read More