Gautami Patil : अर्रर्र…! स्टेजवर डान्स करताना धपकन पडली गौतमी पाटील; Video व्हायरल
सांगली : आपल्या नृत्यशैलीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चेत राहणारी डान्सर म्हणजेच गौतमी पाटील (Gautami Patil). गौतमीचे लाखो चाहते आहे. तिच्या कार्यक्रमांना प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. तिच्या चाहत्यांची…
Read More