Nanded News : डॉक्टर होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं ! सुट्टीसाठी घरी आलेल्या ‘त्या’ तरुणाचा आढळला मृतदेह
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.…
Read More